Sinhagad Fort stunt tourist | सिंहगडावरील स्टंटबाज पर्यटक | Pune | Sakal Media<br />पुणे - 200 फूट उंड कड्यावर जीवघेणे स्टंट. स्टंटबाजांकडे वनविभागाचं दुर्लक्ष. निर्बधांनंतरही पर्यटक गडावर. वनकर्चाऱ्यांच्या संगनमताने वशिलेबाज गडावर.<br />#SinhagadFort #Tourist #Forestdepartment #stunt #Pune